शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मास्क नाही, काढा उठाबशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

देशभर लॉकडाऊन आहे. घराबाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आवश्यक कामासाठीच बाहेर निघण्याची मुभा संचारबंदीच्या काळात देण्यात आली आहे. त्यासाठी सुरक्षित अंतर तोंडाला मास्क बांधणे सक्तीचे करण्यात आले, ही सुरक्षा नागरिकांच्या स्वत:च्या आरोग्यासाठी असतानाही परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरातील काही नागरिक काही ऐकच नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देवाहनांची काढली हवा : वारंवार सांगूनही नागरिक ऐकेना, नगरपालिका प्रशासन सक्त

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जगावर कोरोनाचे भयंकर संकट ओढावले असताना जुळ्या शहरातील नागरिक सुरक्षिततेसंबंधी उपाययोजनांवर अंमल करण्याच्या स्थितीत नाहीत. तोंडाला मास्क न बांधणाऱ्यांना सोमवारी अचलपूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सक्त होत प्रत्येकी शंभर उठाबशा आठवडी बाजारातच काढायला लावल्या. यात जवळपास २० नागरिक सहभागी झाले. अकारण बाहेर फिरणाºया काही नागरिकांच्या वाहनांच्या चाकाची हवा सोडण्यात आलीदेशभर लॉकडाऊन आहे. घराबाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आवश्यक कामासाठीच बाहेर निघण्याची मुभा संचारबंदीच्या काळात देण्यात आली आहे. त्यासाठी सुरक्षित अंतर तोंडाला मास्क बांधणे सक्तीचे करण्यात आले, ही सुरक्षा नागरिकांच्या स्वत:च्या आरोग्यासाठी असतानाही परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरातील काही नागरिक काही ऐकच नसल्याचे चित्र आहे. त्यावर आता अचलपूर नगरपालिकेने सोमवारी सकाळी आठवडी बाजारातील परिसरात तोंडाला मास्क न बांधणाऱ्यां नागरिकांना उठाबशा काढायला लावल्या. पथकात अचलपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, बांधकाम अभीयंता रमेश तायडे, आरोग्य विभागाचे जहीर, पाणीपुरवठ्याचे पोटे यांच्यासह कर निरीक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते.संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी प्रसाद दिला, तर कुठे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केले. महसूल, नगरपालिका, पोलीस प्रशासनाच्यावतीने रात्रंदिवस घराबाहेर न निघण्याच्या सूचना मोबाइल, लाऊडस्पीकर अशा विविध माध्यमांतून दिल्या जात आहेत. तरीसुद्धा नागरिक कशाचीच भीती न बाळगता सूचनांचे पालन करता दिसत नाहीत.नेहमीप्रमाणे फिरत असल्याचे चित्र संचारबंदी काळात आहे. सर्वसामान्य नागरिकांना औषधे, किराणा, भाजी खरेदीसाठी दिलेली सूट मोजक्या टवाळखोरांमुळे सर्वांना वेठीस धरणारी ठरली आहे. अचलपूर नगरपालिका पथकामार्फत परतवाडा शहरातील सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या.बँकांसमोर वाहने लावून लोकांना उभे राहण्यास अडचण निर्माण करणाऱ्या वाहनांचीसुद्धा हवा सोडण्यात आली.सूचना संपल्या; आता आर्थिक दंडवारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्याने अचलपूर नगरपालिकेच्या कोरोनाविरोधी पथकाने आता यापुढे आर्थिक दंड आकारणीसुद्धा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्यानुसार आता दंड आकारला जाणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस