शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

ना कॉल, ना आटोपी तरीही बँकेतून पैसे गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

अमरावती/ संदीप मानकर पैसे काढण्यासाठी आणि पैसे वळते करण्यासाठी अलिकडच्या काळात ऑनलाईन पद्धतीचा वापर वाढला आहे. ही पद्धती चांगली ...

अमरावती/ संदीप मानकर पैसे काढण्यासाठी आणि पैसे वळते करण्यासाठी अलिकडच्या काळात ऑनलाईन पद्धतीचा वापर वाढला आहे. ही पद्धती चांगली असली तरी यामध्ये काही ठगगिरी करणारे सायबर गुन्हेगारही मध्ये शिरले असून यते ग्राहकांचा ओटीपी मिळवून ऑनलाईन पैसे लंपास करण्याच्या घटना शहर पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत वाढल्या आहेत. जिल्ह्यात २०१९ पासून २०२१ मध्ये पर्यंत फसवणूकीच्या घटना वाढल्या विशेष:ता, लॉकडाऊनमध्ये सुद्धा चोरटे सुद्धा लॉक असताना नागरिकांचे लाखो रूपयांच्या फसवणूक झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. अनेक नागरिकांचे पैसे काढूृन घेतले नंतर ते ई- वॉलेटमध्ये वळते केले. मात्र तातडीने शहर सायबर पोलिसांशी संपर्क केल्याचे काही नागरिकांची पैसे सुद्धा परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र ज्यांनी तक्रार करण्यास उशिर झाला त्यांना पैसे गमावावे लागले. ग्राहकांनी ॲन्ड्राईड फोन वापरताना कुठल्याही प्रलोभनात न पडताआपला ओटीपी किंवा बँकेचा अकाऊंट नंबर इतरांना वळता करु नये असे सायबर पोलिसांनी कळविले आहे.

पैसे परत मिळवण्याची शक्यता कमीच

१) पूर्वी हॅकरकडून २४ तासात पैसे परत मिळविता येत होते. आता हॅकरने आपली सुद्धा पद्धती बदलवली आहे. २) आपल्या खात्यातून जसे पैसे चोरीला गेले. त्याच क्षणी सायबर सेलशी संपर्क केला पाहिजे. यामुळे पैसे परत मिळणे शक्य होते.

३) ठगविणारे नागरिक वळते केलेले पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यातून तिसऱ्या खात्यात असे नऊ ते दहा वेळेत करतात

४) फ्री गेम , ॲप अनोळखी लिंकवर किल्क करणे टाळा, तसेच पिक स्पोर्ट , ॲनिडेक्स ॲप डाऊलोड करणे टाळा.

बॉक्स:

अनोळखी ॲप नकोच

१) अनेकवेळ) मोफत गाणे डाऊनलोड करण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्याच्या अनेक जाहिरात स्मार्ट फोनवर क्षणात दिसतात. अशावेळी असे ॲप डाऊनलोड करताना आपण चारवेळीस विचार केला पाहिजे.

२) वस्तू महागडी असतानाही काही कंपन्या फार स्वस्त दरात आपली वस्तू असल्याच्या दावा करतात अशा वेळी ग्राहकांनी सावध राहली पाहिजे. प्रथम वस्तू घरी आल्यानंतरच त्याची पैसे अदा केले पाहिजे.

३) ऑनलाईन व्यवहार करताना अनेकवेळा ग्राहकांचा संपूर्ण डाटा हॅकरकडून चोरला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना साईडची खात्री करून घ्यावी.

ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे

२०१९-

२०२०-

२०२१ मे पर्यंत -

सायबर सेल अधिकारी म्हणतात,

ग्राहकांनी स्मार्ट फोन वापरताना काळजी घ्यावी. जो क्रमांक बँकेशी अटेच आहे. त्या क्रमांकावर शक्यतोवर त्या क्रमांकावरून सोशल मीडियाचा वापर करणे टाळा, अनोळखी ॲप तसेच लिंकवर क्लीक करू नये, फसवणूक झाल्यास तातडीने सायबर पोलिसांशी व बँकेशी संपर्क करा.

सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक सायबर सेल अमरावती.

बॉक्स: लाखो रुपयांची फसवणूक

बॉक्स आहे.