शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे पूर्वसंकेत मिळेना, शेतकरी बुचकळ्यात!

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 14, 2023 16:35 IST

अर्धे मृग नक्षत्र संपल्याने वाढली शेतकऱ्यांची चिंता वाढली

अमरावती : अर्धा मृग संपला तरी पावसाचे ‘पेरते व्हा, पेरते व्हा’ची टीव-टीव कानी पडत नसल्याने शेतकरी बुचकळ्यात आहेत. त्यातच ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाची बाधा आल्याने मान्सूनचा वेग कमी झाल्याच्या वार्तेनेही शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजासोबत शेतकरी पावसाचे पूर्वानुमान देणाऱ्या पारंपरिक संकेतांचाही अंदाज घेतात. त्यानुसार मृग नक्षत्रात म्हणजेच या दिवसात पावसाची टीव-टीव सुरू होत असते. म्हणजेच काही दिवसांत पावसाळा सुरू होत आहे. आता पेरणीच्या कामाला लागा, असा तो एकप्रकारे संकेत देत असतो, यावेळी ग्रामीणमध्ये पावसाचा आवाज कमी येत आहे, त्यामुळे पावसाला उशीर होत असल्याची चर्चा आता शेतकरी करू लागले आहे.

निसर्ग काही संकेत देत असतो व त्याचे अनुकरण आजही शेतकरी करतात. निसर्गातील झाडे, पशुपक्षी, त्यांचे आवाज, घरटी, काही कीटक यांच्या वागण्यात काहीसा बदल येतो, म्हणजेच पाऊस आता येणार असे ते पूर्वसंकेत मानले जातात. या ठोकताळ्यांशिवाय पंचाग, नक्षत्र व त्याचे वाहन यावर पावसाचा अंदाज ग्रामीण भागात बांधला जातो. यंदा मात्र, या पूर्वापार अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र