शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘एसीएफ’ नाही, कामकाज रेंगाळले

By गणेश वासनिक | Updated: June 5, 2023 18:05 IST

एकाच वेळी चार सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या; वन्यजीव, जंगलाचे संरक्षण वाऱ्यावर

अमरावती : वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्यांचे प्रकरण मंत्रालयात घोंगावत असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातृून एकाच वेळी चार सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह जंगल संरक्षणाबाबतचे कामकाज रेंगाळले आहे.

मेळघाट प्रादेशिक अंतर्गत चिखलदरा येथील वनप्रशिक्षण संस्थेतील सहायक वनसंरक्षक मच्छिंद्र थिगळे यांची पांढरकवडा, मेळघाट वन विभागाच्या सहायक वनसंरक्षक विद्या वसव यांची यवतमाळ संशोधन, परतवाडा वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक ईंद्रजित निकम यांची कोल्हापूर तर सिपना वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक कमशेल पाटील यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. तथापि, मेळघाटातून सहायक वनसंरक्षकांची बदली करताना त्या जागेवर नव्याने एसीएफ पदावर अधिकारी नियुक्त केले नाही. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प, प्रादेशिक वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाची कामे संबंधित सहायक वनसंरक्षकांविना कशी करावी, हा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागMelghatमेळघाटTransferबदलीAmravatiअमरावती