शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नऊ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली, मुख्याधिका-यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 19:59 IST

वरुड/अमरावती : वैयक्तिक शौचालय बांधकाम व वापर यात असमाधानकारक प्रगती करणा-या ग्रामसेवकांवर कठोर करावाई करण्याचे सुतोचाव अमरावतीचे मुख्याधिकारी किरण कुळकर्णी यांनी केले.

वरुड/अमरावती : वैयक्तिक शौचालय बांधकाम व वापर यात असमाधानकारक प्रगती करणा-या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्याचे सुतोचाव अमरावतीचे मुख्याधिकारी किरण कुळकर्णी यांनी केले. यासोबतच वरूड व मोर्शी तालुक्यातील नऊ ग्रामसेवकांचे वार्षिक वेतनवाढ ताबडतोब रोखण्याचे आदेशही दिले.अमरावती जिल्ह्यातील तीन तालुके आतापर्यंत हगणदारीमुक्त झाले आहेत. ३१ मार्चपर्यंत संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त करण्याची घोषणा मुख्याधिकारी यांनी केली आहे. या अनुषंगाने गटविकास अधिका-यांची बैठक झाली. सोमवारी वरूड व मोर्शी तालुक्यातील ग्रामसेवकांची सभा घेण्यात आली. ज्या ग्रामपंचायतींची वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रगती असमाधनाकारक आहे अशा सरपंच व सचिवांना १२ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदत मुख्याधिका-यांनी दिली. तालुक्यात सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त न झाल्यास संबंधित ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई मला टाळता येणार नाही, असे कुळकर्णी म्हणाले.त्याचप्रमाणे दरमहा आढवा घेऊन सर्वांत कमी प्रगती असणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंच व सचिवांची सुनावणी घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे संकेत दिले. हगणदारीमुक्तीसाठी प्रयत्न न करणाºया कर्मचाºयांना मी सोडणार नाही, अशा शब्दांत किरण कुळकर्णी बोलते झाले.सरपंचांवर करणार कारवाईहगणदारीमुक्तीच्या कामात सहकार्य न करणा-या सरपंचांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलन ३९ (१) अन्वये कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, अशी ताकीद यावेळी मुख्याधिकारी कुळकर्णी यांनी दिली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती