शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहित पोलिसाचा अपघातात मृत्यू; पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:40 IST

एका नवविवाहित पोलीस दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणगावनजीक ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : एका नवविवाहित पोलीस दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणगावनजीक ही घटना घडली.नीलेश विठ्ठलराव ठाकरे (३०, सुरवाडी ता.तिवसा) असे मृताचे नाव असून, तो राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१५ गोंदिया येथे कार्यरत होता. जखमी झालेल्या पूनम नीलेश ठाकरे (२७, सुरवाडी) या नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. १६ मे रोजी तिवसा येथे त्यांचा विवाह झाला होता.नीलेश हा बुधवारी दुपारी अमरावतीला गेला होता. पत्नीला घेऊन तो रात्रीच्या सुमारास एमएच २७ सीएच- ८९०३ या दुचाकीने सुरवाडी येथे जात होता. मात्र, शिवणगावनजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात नीलेशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी जखमी झाली. तिला उपचारासाठी प्रथम तिवसा ग्रामीण रुग्णालयात व नंतर अमरावती येथे हलविण्यात आले. धडक मारणारे वाहन अज्ञात असून, वृत्त लिहिस्तोवर त्याचा शोध लागला नव्हता. तिवसा व नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात