शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्लासात ग्लास ३६ ग्लास…’, सदानंद सुळेंसाठी सुप्रिया सुळेंचा 'फर्स्ट क्लास' उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:41 IST

सर्वत्र आज वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला.

सर्वत्र आज वटपौर्णिमेचा सण (Vat Purnima) साजरा करण्यात आला. याच सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावतीत पती निधनानंतर वैधव्य आलेल्या महिलांसोबत वटपौर्णिमेची पूजा केली. दरम्यान, यावेळी त्यांनी घेतलेल्या एका विशेष उखाण्यानं सर्वांचच लक्ष वेधलं आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी ज्या महिलांच्या पतीचं निधन झालं आहे अशा महिलांसोबत ही वटपौर्णिमा साजरी केली. त्यांनी अमरावतीत विधवा महिलांसह वटपौर्णिमेचं पूजन केलं. अनेक स्तरातून त्यांच्या या कृतीचं कौतुकही केलं जात आहे. यादरम्यान, त्यांनी घेतलेला उखाणा हा सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा ठरला. महिलांच्या आग्रहास्तवर सुप्रिया सुळे यांनी उखाणा घेतला. “ग्लासात ग्लास ३६ ग्लास, सदानंदराव आहेत फर्स्ट क्लास,” असा उखाणा त्यांनी घेतला. यानंतर उपस्थित महिलांनीही त्यांचं कौतुक केलं.

नवनीत राणांनीही केलं पूजनवटसावित्री पूजन दिनानिमित्त नवनीत राणा यांनी अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील कळमगव्हाण येथे महिलांसमवेत वटसावित्रीचे पूजन केलं. राजकीय कामकाजाल निघण्यापूर्वी त्यांनी वटसावित्रीचे पूजन करुन आपली संस्कृती जोपासली आहे. यावेळी कळमगाव येथील खासदार निधीमधून दहा लाख रुपयाच्या रोडचे भूमिपूजन देखील त्यांच्याहस्ते करण्यात आले. नवनीत राणा यांनी ही पूजा करत परंपरा जपल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसnavneet kaur ranaनवनीत कौर राणा