शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

प्रा. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंटला नॅकचे मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 17:48 IST

विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावतीद्वारा संचालित प्रा. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, बडनेरा या महाविद्यालयाला नॅकतर्फे ५ वर्षांसाठी 'अ' श्रेणी देण्यात आली आहे.

अमरावती - विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावतीद्वारा संचालित प्रा. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, बडनेरा या महाविद्यालयाला नॅकतर्फे ५ वर्षांसाठी 'अ' श्रेणी देण्यात आली आहे. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, उपाध्यक्ष हेमंत देशमुख, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, कार्यकारी सदस्य नितीन हिवसे, अ‍ॅड. उदय देशमुख, गजानन काळे, रागिणी देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एस. अली यांच्या मार्गदर्शनात हे यश मिळाले आहे.नॅक ही राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे परीक्षण करून त्यांच्या सक्षमतेनुसार त्यांना मानांकन देते. यासाठी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षक नॅकतर्फे पाठविण्यात येतात. दोन दिवसीय परीक्षणात त्रिसदस्यीय समिती नॅकतर्फे परीक्षणासाठी पाठविली होती. समितीचे अध्यक्ष डॉ.गुहा, डॉ.कामत, डॉ. कुशवाह हे परीक्षणासाठी आले होते. या दोन दिवसीय कार्यक्रमात त्यांनी महाविद्यालयाचे परीक्षण केले व सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या विभागाचे सादरीकरण केले. यात विद्यार्थी आणि पालकांचे मत जाणून घेण्यात आले.या त्रीसदस्यीय समितीने महाविद्यलयाकडून चालविण्यात येणाºया विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या आईडीसीचे कौतुक केले. महाविद्यालयाकडून एकूण २५ पेटेंट तसेच भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या १.५ कोटी रुपयांचे कौतुक केले. संशोधनात व चांगले विद्यार्थी घडविण्यात महाविद्यालयाचा मोलाचा वाटा असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नॅकच्या परीक्षणसाठी 'आयक्यूएसी' समन्वयक डॉ.स्वप्निल मोहोड तसेच समन्वयक म्हणून डॉ.दिनेश हरकुट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नॅक 'अ' श्रेणी प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयाचा दर्जा राष्ट्रीय पातळीवर उंचावला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAmravatiअमरावती