शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या लुंबिनीनगर येथे पित्याकडून पुत्राची हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 17:32 IST

डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दुसरीकडे ब्रेजर पुरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आरोपी पित्याला तातडीने अटक केली.

अमरावती, प्रतिनिधी : स्थानिक फेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लुंबिनी नगर येथे मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी एका पित्याने आपल्या मुलावर सत्तूरने वार करून त्याचा खून केला. राहुल पांडुरंग काकडे 40 असे मृताचे नाव आहे. पांडुरंग काकडे (62) याला तातडीने अटक केली आहे.

पांडुरंग काकडे हा मंगळवारी दुपारी कामाहून घरी परतल्यानंतर शुल्लक कारणावरून वाद झाला. कुठल्याशा तरी कारणावरून राहुलने पिता पांडुरंग यांना टोमणा मारला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वादा दरम्यान पांडुरंग काकडे याने मुलगा राहुल याला सत्तूरने भोसकले. राहुल याच्या गळ्यावर व मानेवर सत्तूरने वार करण्यात आल्याने तो रक्तबंबाळ स्थितीत घरातच कोसळला. दरम्यान काही शेजाऱ्यांनी काकडे यांच्या घरात धाव घेऊन राहुलला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले.

डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दुसरीकडे ब्रेजर पुरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आरोपी पित्याला तातडीने अटक केली. पोलीस उपयुक्त सागर पाटील यांच्यासह फेदरपुरचे ठाणेदार निलेश करे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी पांडुरंग काकडे हा सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. तर मुलगा राहुल हा कुठलाही कामधंदा न करता घरीच बसून राहत होता. त्यातूनच हा टोकाचा वाद झडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याप्रकरणी फ्रेझरपुरा पोलिसांनी आरोपी पांडुरंग काकडे याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सर्वत्र पोळ्याची कर साजरी होत असताना मंगळवारी दुपारी तीन च्या सुमारास ही खुनाची घटना घडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी