शहरं
Join us  
Trending Stories
1
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
2
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
3
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
4
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
5
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
6
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
7
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
8
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
9
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
10
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
11
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
12
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
13
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
14
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
15
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी हातात घेतल्या काठ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

सोबतच अनेक नागरिकांना तंबीसुद्धा देण्यात आली. मास्क न घालणाऱ्यांपासून रुपये दोनशे प्रमाणे दंडदेखील वसूल करण्यात आले. देवडी - टक्कर चौक या प्रमुख रस्त्यावर अचलपूर नगरपालिका कार्यालयासमोरील भागात पोलीस, होमगार्ड सोबतच अचलपूर नगरपालिकेचे कर्मचारी हातात काठी घेऊन रस्त्यावर उभे होते. नगर पालिकेचे कर्मचारी पहिल्यांदाच हातात दंडे घेऊन उभे असताना दिसताच सगळ्यांना आश्चर्यच वाटले.

ठळक मुद्देकठोर कारवाई : मास्क घाला नाही तर दोनशे रुपये दंड भरा, नियम पाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअचलपूर : अचलपूर नगरपालिका हद्दीत मास्क न लावता विविध ठिकठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांवर पालिका कर्मचाऱ्यांद्वारा दंडात्मक कारवाई करण्यात आली. सोबतच अनेक नागरिकांना तंबीसुद्धा देण्यात आली. मास्क न घालणाऱ्यांपासून रुपये दोनशे प्रमाणे दंडदेखील वसूल करण्यात आले.देवडी - टक्कर चौक या प्रमुख रस्त्यावर अचलपूर नगरपालिका कार्यालयासमोरील भागात पोलीस, होमगार्ड सोबतच अचलपूर नगरपालिकेचे कर्मचारी हातात काठी घेऊन रस्त्यावर उभे होते. नगर पालिकेचे कर्मचारी पहिल्यांदाच हातात दंडे घेऊन उभे असताना दिसताच सगळ्यांना आश्चर्यच वाटले.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने पालिका कर्मचाऱ्यांनी देवडी मार्गावरून येणारे तसेच टक्कर, परतवाडा येथून जाणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. तोंडावर मास्क न लावणाऱ्या दुचाकीस्वार व पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला. अनेकांना व्यवस्थित मास्क लावण्याबाबत सांगण्यात आले. मास्क नसेल तर तोंडावर कापडी रुमाल, बांधण्याचे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई नगरपालिकेचे कर्मचारी इकबाल, रामा निपाणे, अमोल चतारे, सुनील गायकवाड, दिलीप लेंधे यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या