मृणाल कुळकर्णी बनल्या सखी... प्रसिध्द सिने अभिनेत्री व मराठमोळी कलावंत मृणाल कुळकर्णी देव यांनी जागतिक महिला परिषदेच्या उद्घाटनानंतर गुरूवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोेकमत सखी मंचचे सदस्यत्व स्वीकारले आणि सखीमंचच्या ओळखपत्राचे विमोचनही केले. सखींसोबत त्यांनी संवाद साधला. सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखविताना मृणाल कुळकर्णी.
मृणाल कुळकर्णी बनल्या सखी...
By admin | Updated: February 12, 2016 00:53 IST