शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

मान्सूनची जिल्ह्यात एंट्री, सार्वत्रिक नोंद, २१ जूननंतर कमीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

जिल्हाच्या उत्तर भागात या चक्राकार वाऱ्यामुळे काही प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु जिल्ह्याच्या मध्यभागी २४ तासांपासून पाऊस गायब झालेला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र जर पश्चिम दिशेला सरकले तर जिल्ह्याला याचा फायदा होऊ शकतो. सद्यस्थितीत रविवारी दुपारी जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली हवामान खात्याच्या अंदाजानुसार २४ तासांत विदर्भात बरेच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ओरिसा अन् लगतच्या छत्तीसगड ७.६ किमी उंचीवर असलेले चक्राकार वारे व संबंधित कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे अमरावती जिल्ह्यावर १.५ किमी उंचीवर उत्तरेकडून वारे वाहत असल्याने नैऋत्य दिशेकडून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्याला अटकाव होत आहे. त्यामुळे दक्षिण विदर्भात पोहचलेल्या मान्सूनला जिल्ह्यात प्रवेश करण्यात काहीअंशी अडचण येत असली तरी बहुतेक ठिकाणी मान्सूनने हजेरी लावली आहे.जिल्हाच्या उत्तर भागात या चक्राकार वाऱ्यामुळे काही प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु जिल्ह्याच्या मध्यभागी २४ तासांपासून पाऊस गायब झालेला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र जर पश्चिम दिशेला सरकले तर जिल्ह्याला याचा फायदा होऊ शकतो. सद्यस्थितीत रविवारी दुपारी जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली हवामान खात्याच्या अंदाजानुसार २४ तासांत विदर्भात बरेच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सोमवारी विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊसदेखील पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवारपासून पासून पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. २१ तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जूनच्या चौथ्या आठवड्यात पावसात कमी येण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस