शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

शय्यासोबत कर, अन्यथा आईला ढगात पाठवेन! गर्भवती विवाहितेवर सावत्र बापाचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 21:50 IST

Amravati News भाऊबिजेकरिता माहेरी आलेल्या गर्भवती विवाहितेचा तिच्याच सावत्रबापाने विनयभंग केला.

अमरावती : भाऊबिजेकरिता माहेरी आलेल्या गर्भवती विवाहितेचा तिच्याच सावत्रबापाने विनयभंग केला. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी विष्णू शंकर तिडके (४१, बेनोडा, यशोदानगर) याच्याविरूद्द कलम ३५४, ३५४ अ, ३४२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शय्यासोबत कर, अन्यथा तुझ्या आईचा खून करेन, अशी धमकी त्याने आपल्याला दिल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

             यापूर्वीदेखील त्याने एकांताचा गैरफायदा घेत, आपल्याशी लगट केली होती. मात्र, रिपोर्ट देऊ नकोस, असे आईने बजावल्याने आपण त्या घटनांचा बोभाटा केला नाही. मात्र, १५ नोव्हेंबर रोजी आई दुकानात गेली असता, सावत्र बापाने विनयभंग केला. शय्यासोबत करण्याचा आग्रह धरला. आई परत आल्यानंतर त्याने आईलादेखील त्याच विषयाबाबत छेडले. याबाबत तुझ्या जावयाला काहीही माहिती होणार नाही. ही बाब आपण केवळ तिघांमध्ये ठेवू, असेही तो आईला म्हणाला. त्यावर ठाम नकार दिल्यानंतर तू असे केले नाहीस, तर तुझ्या आईचा मर्डर करेन, अशी धमकी त्याने दिल्याचे पीडितेने म्हटले आहे. याबाबत १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून तिच्या सावत्रबापाविरूद्ध विनयभंग व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व तपासाला वेग दिला आहे.

सोनाली मेश्राम,

सहायक पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा

टॅग्स :Molestationविनयभंग