शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
4
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
5
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
6
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
7
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
8
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
11
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
12
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
13
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
15
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
16
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
17
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
18
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
19
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
20
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

आमदार यशोमती ठाकूर यांच्या मोबाईल क्रमांकाचा दुरुपयोग

By admin | Updated: November 3, 2014 23:18 IST

१० वर्षांपूर्वी नातेवाईकांकडून घेतलेल्या मोबाईल क्रमांकाचा अज्ञाताकडून गैरवापर होत असल्याची तक्रार आमदार यशोमती ठाकूर यांनी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्याकडे केली आहे.

अमरावती : १० वर्षांपूर्वी नातेवाईकांकडून घेतलेल्या मोबाईल क्रमांकाचा अज्ञाताकडून गैरवापर होत असल्याची तक्रार आमदार यशोमती ठाकूर यांनी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्याकडे केली आहे. यशोमती ठाकूर यांनी 9422400191 हा मोबाईल क्रमांक त्यांचे नातेवाईक चारुशिला घोरपडे यांच्याकडून घेतला होता. तेव्हापासून यशोमती ठाकूर याच क्रमांकाचा वापर करीत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून त्याच क्रमांकाचा अज्ञाताकडून दुरुपयोग होत असल्याचे ठाकूर यांच्या निदर्शनास आले आहे. अज्ञाताने एकाच मोबाईल क्रमांकाचे दुसरे सिमकार्ड तयार करुन मोबाईल क्रमांकावरुन संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे ठाकूर यांच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भांत त्यांनी सोमवारी दुपारी १ वाजता विद्यापीठ परिसरात पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांची भेट घेतली. पोलीस आयुक्त विद्यापीठ परिसरात राज्यपालांच्या आगमनाच्या सुरक्षेसंबंधी पाहणी करीत होते. त्यावेळी यशोमती ठाकूर यांनी त्यांच्याशी चर्चा करुन तोंडी तक्रार केली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी लेखी तक्रार करण्याचे यशोमती ठाकूर यांना सुचविले. तक्रार दाखल केल्यावर चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी यशोमती ठाकूर यांना दिले. (प्रतिनिधी)