शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

अचलपूर नगर परिषदेत ४७ कोटींचा गैरवापर! दोषींवर विभागीय चौकशीचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:23 IST

Amravati : दलित विकास योजनेंतर्गत कोट्यवधींचा अपहार! दोषींना शासनाची नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अनुसूचित जाती वस्तीचा विकास योजनेत अचलपूर नगर परिषदेने अनुदानित रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी दोषी मुख्याधिकारी, अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार आहे. नगर विकास विभागाने १८ जून रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावे पत्र पाठवून दोषींची विभागीय चौकशी करून अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

नगर विकास विभागाचे अवर सचिव अजित पालवे यांच्या पत्रानुसार अचलपूर नगर परिषदेत दलित वस्ती विकास करण्याचा निधीत गैरप्रकार झाल्याबाबत राज्य मानवी हक्क आयोग येथे प्रकरण क्रमांक ६१४२/२०१८ चा दाखला देण्यात आला. याप्रकरणी किशोर मोहोड यांचा २३ एप्रिल रोजीचा अर्जदेखील सादर होता. जबाबदार संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे निर्देश आयोगाने राज्य शासनास दिले आहे.

४७.४० कोटींच्या शासकीय निधीचा गैरवापर.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक ५२४५/२०२४ अन्वये अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती निधीत गैरप्रकार झाल्याची बाब याचिकाकर्ते किशोर मोहोड यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर अचलपूर नगरपरिषदेत सन २०१० ते २०१९ या कालावधीत मुख्याधिकाऱ्यांनी ४७कोटी ४० लाखांच्या शासकीय निधीचा कायमस्वरूपी गैरवापर केल्याचे पुराव्यानिशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीachalpur-acअचलपूर