शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत १.२५ लाखांचा एमडी जप्त! सीआययुची ८ फेब्रुवारीनंतर पहिली कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: June 3, 2025 15:33 IST

फ्रेजरपुरा हद्दीत एमडीसह इसम पकडला : पॅन्टच्या खिशातून मिळाली १.२५ लाखांची नशा

अमरावती: पोलीस आयुक्तांच्या सीआययु पथकाने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून २५ ग्रॅम एमडी जप्त केले. दोन जून रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

उमेश महादेवराव मेश्राम (वय ४९ वर्ष रा. मिलचाळ, नवी वस्ती, बडनेरा अमरावती) अशी अटक आरोपीचे नाव आहे.  एक इसम  एम.एच. २७ डी.एम. ३९९६ या दुचाकीने दस्तुरनगरकडुन बियानी चौक मार्गे अमरावती येथे एमडी विक्री करण्याकरीता येत असल्याची माहिती सीआययु पथकाला मिळाली होती. त्या आधारे त्याची झडती घेतली असता  त्याच्या पॅन्टच्या खिशात १.२५ लाख रुपये किंमतीचे मेफेड्रॉन आढळून आले. त्याच्याकडून त्या एमडी पावडरसह दुचाकी व मोबाईल असा एकूण २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.    

त्याचेविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस आयुक्त  अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेतील क्रिमिनल इंन्टेलिजन्स युनिटमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांच्या पथकाने केली. विशेष म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ नंतर सीआययूची ही पहिलीच कारवाई ठरली आहे. ८ फेब्रुवारी रोजी या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरील एका शॉपमध्ये धाड टाकून इ सिगारेट जप्त केल्या होत्या.

टॅग्स :AmravatiअमरावतीDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी