शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश अर्जासाठी ३१ मेची डेडलाईन

By प्रदीप भाकरे | Updated: May 18, 2024 17:34 IST

नव्याने करा अर्ज : मनपा शिक्षणाधिकारी यांचे आवाहन

अमरावती : शासनाने आरटीई प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने पुन्हा सुरू केली असून यामध्ये शहरातील खाजगी शाळांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. सन २०२४/२५ या . शैक्षणिक सत्राकरिता ऑनलाईन प्रक्रियेने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ मे आहे.

अमरावती शहरातील पालकांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांनी केले आहे. दरवर्षी ही प्रक्रिया मार्च किंवा एप्रिल मध्ये सुरू होते. परंतु यावेळी काही नवीन तांत्रिक बदलामुळे प्रवेश प्रक्रिया थोडी उशिरा सुरू झाली होती. यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे पालकांना फॉर्म भरतेवेळी समस्या निर्माण होत होत्या. तसेच बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा या प्रक्रियेतून वगळण्यात आल्याने पालकांमध्ये तसेच समाज माध्यमात नाराजी पसरली होती.

यावर्षीच्या आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करून तसेच पालकांच्या विनंतीनुसार खाजगी शाळांचा समावेश करून ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे .ज्यांनी आधी ऑनलाईन अर्ज केले असतील त्यांना पुन्हा अर्ज करावे लागणार आहेत.- डॉ. प्रकाश मेश्राम, शिक्षणाधिकारी, मनपा

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाAmravatiअमरावती