शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

CAA Protest : अमरावतीत ‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात विशाल मोर्चा, जिल्हा कचेरीवर धडक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 19:16 IST

Citizen Amendment Act : वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी व विविध मुस्लिम संघटनांनी सीएए आणि एनआरसीला सोमवारी अमरावतीत एकत्रितपणे विरोध दर्शविला.

अमरावती : केंद्र सरकारने मंजूर केलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक  नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय जनसंख्या नोंदणी (एनपीआर) या कायद्याविरोधात सोमवारी अमरावती शहरात मुस्लिम बांधवांनी विशाल मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातील मुस्लिम बांधवांसह अनुसूचित जाती, मराठा समाजबांधवांचीसुद्धा उपस्थिती होती. विविध मुस्लिम संघटनांसह वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी आदी सामाजिक, राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चात सहभाग होता. वलगाव मार्गालगतच्या डिप्टी ग्राऊंड ते जिल्हा कचेरी दरम्यान निघालेल्या मोर्चातील गर्दी लक्षणीय ठरली.

 केंद्र शासनाने संमत केलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (सीएबी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यांना वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी व विविध मुस्लिम संघटनांनी सोमवारी अमरावतीत एकत्रितपणे विरोध दर्शविला. वलगाव रोडवरील डिप्टी ग्राऊंड येथे सभेनंतर मोर्चाला प्रारंभ झाला. राष्ट्रपतींकरिता मोर्चेकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. मोर्चाचे एक टोक जिल्हाधिकारी कार्यालयानजीक तर दुसरे इर्विन चौकात असे त्याचे स्वरूप होते.  

टॅग्स :Amravatiअमरावतीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी