शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

मनोहर जाधव यांचे अकाली निधन

By admin | Updated: January 10, 2017 00:09 IST

अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोहर शंकरराव जाधव यांचे रविवारी रात्री ७.४५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोहर शंकरराव जाधव यांचे रविवारी रात्री ७.४५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. सोमवारी दुपारी १२.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत. रविवारी सायंकाळी बहिरम येथे आयोजित भागवत सप्ताहाच्या सांगता समारोहाच्यानिमित्ताने महाप्रसादाचे किराणा साहित्य नेताना मनोहर जाधव यांना कोठारा गावानजीक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना परतवाडा येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. परसापूर येथील अनुदानित आश्रमसाळेत मुख्याध्यापक पदासोबतच मल्हारा ग्रामपंचायतीचे सरपंच, बाजार समिती संचालक, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष यांसह विविध पदांवर कार्य करणारे मनोहर जाधव वयाच्या ४२ ्व्या वर्षी राजकारणात आले. समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वपरतवाडा : निधनामुळे मल्हारा, गोलटकी, परतवाडा, अचलपूर परिसरात शोककळा पसरली हे. त्यांच्या पश्चात एकुलता एक मुलगा हर्षवर्धन याचेसह पत्नी, आई-वडिल व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत खा. आनंदराव अडसूळ, मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल, जि.प. सदस्य प्रताप अभ्यंकर यांच्यासह अनेक गणमान्य सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)