शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

विधवा महिलेच्या घरात घुसून धुडगूस, विनयभंग

By प्रदीप भाकरे | Updated: April 27, 2023 13:48 IST

देहव्यवसायाचा आरोप

अमरावती : विधवा महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग करण्यात आला तसेच पतीच्या मृत्यूनंतर ती देहव्यवसाय करत असल्याचा अश्लील आरोप करण्यात आला. २५ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली.

यातील आरोपी प्रवीण हिरालाल खंडारे (३२, रा. टोपेनगर) हा रात्री ९:३० च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत या महिलेच्या घरासमोर पोहोचला. तिच्या घराचे दार मोठ्याने वाजवत ‘माझी बायको तुझ्याकडे आहे का?’ अशी विचारणा तिला केली. त्यावर ‘ती येथे नाही, तुम्ही दारू पिऊन आहात, मी दरवाजा उघडत नाही,’ असे तिने बजावले. त्यावर आरोपी प्रवीण याने बंद दाराला जोरजोरात लाथा मारल्या. जोराने लाथ मारल्याने दार उघडले.

यानंतर आरोपीने तिच्या घरात प्रवेश केला. महिलेचे केस पकडून तिला मारहाणदेखील केली. तसेच अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. तिच्यावर देहव्यवसायाचा आरोप केला. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी २६ एप्रिल रोजी आरोपी प्रवीण खंडारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती