शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Election 2019 ; वैयक्तिक टीकेचे उत्तर विजयाने देणार - वीरेंद्र जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 6:00 AM

मतदारसंघातील तिवरा, आसेगाव, जळका पटाचे, वाढोणा गा., शेंदूरजना खुर्द, तळेगाव, जुना धामणगाव, मंगरूळ दस्तगीर येथे वीरेंद्र जगताप यांची प्रचार पदयात्रा झाली. याप्रसंगी महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. विरोधी पक्षाकडून प्रचाराच्या पुढील टप्प्यात अपप्रचार केला जाईल. कारण त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही. जाती-धर्माच्या नावावर मत मागितले जातील, असा आरोप आ. जगताप यांनी केला.

ठळक मुद्देविरोधकांकडे नाही विकासाचे व्हिजन : मतदारसंघात प्रचारदौरा

चांदूर रेल्वे : धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे येथे सभा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माझ्याविषयी बोलले. त्यांच्या टीकेचे उत्तर मी विधानसभा निवडणुकीतील विजयाने देणार, असा दावा धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी केला.मतदारसंघातील तिवरा, आसेगाव, जळका पटाचे, वाढोणा गा., शेंदूरजना खुर्द, तळेगाव, जुना धामणगाव, मंगरूळ दस्तगीर येथे वीरेंद्र जगताप यांची प्रचार पदयात्रा झाली. याप्रसंगी महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. विरोधी पक्षाकडून प्रचाराच्या पुढील टप्प्यात अपप्रचार केला जाईल. कारण त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही. जाती-धर्माच्या नावावर मत मागितले जातील, असा आरोप आ. जगताप यांनी केला. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारसरणीचे व संविधानाला मानणारे आपण लोक आहोत. तेव्हा भूलथापांपासून आपण सावध राहायला हवे, असे आवाहन वीरेंद्र जगताप यांनी केले. कार्यक्रमाला मुन्ना पनपालिया, चौधरी, अविनाश वानखडे, किशोर कांबळे, माणिक मडावी, रमेश शेंडे, मनोहर तलमले, शरद अवचार, पराग राऊत, प्रवीण गायकवाड, सचिन समोसे, डॉ. विनोद देशमुख, अनिता मेश्राम, दिवाकर ठाकरे, सचिन रामगावकर, संजय तायडे, बाळू तायडे, विजू बोरकर, सुरेश निमकर, रवि भुतडा, सतीश हजारे, राजू डाफ, प्रमोद गुल्हाने आदी उपस्थित होते.

टॅग्स :dhamangaon-railway-acधामणगाव रेल्वे