शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Maharashtra Election 2019 ; रवि राणा यांच्या प्रयत्नातून ७८० कुटुंबीयांना पीआर कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST

महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. हनुमान नगरवासीयांनी पी.आर.कार्ड मिळविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे रवि राणा यांनी कौतुक केले. बडनेरा मतदारसंघातही लवकरच पी.आर. कार्ड वितरित केले जातील, असा विश्वास रवि राणा यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देहक्काच्या घरांचे स्वप्न झाले पूर्ण : हनुमाननगर परिसरात मिळाला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रयत्नाने हनुमाननगर परिसरातील ७८० कुटुंबीयांना पी.आर. कार्डचे वाटप निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच करण्यात आले. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे हक्काच्या घरांचे स्वप्न साकार झाल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.हनुमाननगर येथे युवा स्वाभिमान पार्टी महिला आघाडीच्यावतीने नारीशक्ती सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला हजारो महिलांची उपस्थिती होती. यावेळी रवि राणा यांच्या हस्ते कांडलकर प्लॉट, सागरनगर, बाबा चौक, हैदरपुरा, मुजफ्फरपुरा, महाजनपुरा, गुलिस्तानगर, दत्तुवाडी, गांधी आश्रम, आमलेवाडी आदी भागांतील गरीब, सामान्य कुटुंबांतील महिला, पुरुषांना ७८० पी.आर.कार्डचे वाटप करण्यात आले.यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. हनुमान नगरवासीयांनी पी.आर.कार्ड मिळविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे रवि राणा यांनी कौतुक केले. बडनेरा मतदारसंघातही लवकरच पी.आर. कार्ड वितरित केले जातील, असा विश्वास रवि राणा यांनी व्यक्त केला.दरम्यान, निराधार महिलांना कुटुंबांचे तात्पुरते पालन पोषण करण्यासाठी शासनातर्फे दिले जाणारे २० हजार रुपयांच्या अर्थसहाय्याचे १७ विधवा महिलांना धनादेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला विनोद जायलवाल, जितू दुधाने, माजी नगरसेवक रहेमत खान पत्रकार, नगरसेविका सुमती ढोके, विलास पवार, विनोद गुहे, नरेंद्र राऊत, गणेश गायकवाड, प्रवीण मोकळे, राजेश अंबाडकर, रवि पाटील, मधुकर गाडबैल, ज्योती सैरिसे, सुनीता सावरकर, नाना सावरकर, मनोजन पवार, महेश बलानसे, गजानन बलानसे, अनिल ढोले, सुनील धांडे, गीता धांडे, जयंतराव वानखडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :amravati-acअमरावतीRavi Ranaरवी राणा