शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

Maharashtra Election 2019 : शासकीय मेडिकल कॉलेजच्या निर्मितीसाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:14 IST

रवि राणा हे युवा स्वाभिमान पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, पीरिपा, भाकप, माकप आघाडीचे बडनेरा मतदारसंघातील उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी मतदारांसोबत संवाद साधताना गत १० वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती सादर केली. कोंडेश्वर मार्गावर २८ एकर परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारले जाणार आहे.

ठळक मुद्देरवि राणा : फ्रेजरपुरा येथील जाहीर सभेत प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा मतदारसंघाच्या परिसीमेत ५० कोटी रुपयांच्या निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर आहे. येत्या काळात ते पूर्णत्वास नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांनी दिली. स्थानिक फ्रेजरपुरा येथील सिद्धार्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.रवि राणा हे युवा स्वाभिमान पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, पीरिपा, भाकप, माकप आघाडीचे बडनेरा मतदारसंघातील उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी मतदारांसोबत संवाद साधताना गत १० वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती सादर केली. कोंडेश्वर मार्गावर २८ एकर परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारले जाणार आहे. येत्या काळात जिल्ह्यातील रुग्णांना नागपूर, मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही, असे ते म्हणाले. शासकीय जागेवर निवासस्थाने असलेल्या नागरिकांना त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पीआर कार्ड मिळवून दिल्याबाबत आनंद असल्याचे रवि राणा म्हणाले. ज्या कुटुंबीयांना पीआर कार्ड मिळाले, यापुढे त्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे अभिवचन त्यांनी दिले. विकासाचा हा रथ असाच पुढे कायम ठेवण्यासाठी पुन्हा सेवेची संधी द्यावी, असे आवाहन राणा यांनी केले.

टॅग्स :amravati-acअमरावतीRavi Ranaरवी राणा