शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत कॅम्पस क्लबतर्फे आज रंगणार पहिलावहिला जादूगार शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 11:11 IST

Amravati : जादूगार अमित सोलंकी यांचा खास शो

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : लोकमत कॅम्पस क्लब दरवर्षीप्रमाणे यंदाही सदस्य नोंदणीसोबत घेऊन येत आहे पहिलावहिला जादूगार शो. ३० ऑगस्ट रोजी आयोजित शोमध्ये जादूगार अमित सोलंकी हे बालगोपाळांपुढे जादूच्या करामती सादर करतील. मनोरंजन, हास्य- विनोदाने परिपूर्ण या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आजच आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जादूगार अमित सोलंकी यांचा शो मोर्शी मार्गातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस जादूचा नजराणा चिमुकल्यांना मिळणार आहे. 

यामध्ये प्रवेश फक्त कॅम्पस क्लब सदस्य झालेल्या मुलांनाच देण्यात येईल. कार्यक्रमाला येताना वर्ष २०२४-२५ लोकमत कॅम्पस क्लबचे आयडी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. कार्यक्रमस्थळी लोकमत कॅम्पस क्लबची सदस्य नोंदणी सुरू आहे. कॅम्पस क्लब सदस्यांच्या नोंदणीसाठी ३०० रुपये फी आकारण्यात येत आहे. ती भरल्यानंतर २०२४-२५ या एका वर्ष कालावधीचे नवीन ओळखपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यक्रमाला हे ओळखपत्र आवश्यक राहील. तेव्हा आजच आपली सभासद नोंदणी करून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

कार्यक्रमस्थळी नोंदणी सुरु नोदणी करताच ६४९१ रुपये किमतीची स्टेनलेस स्टील टिफीन व बॉटल कॉम्बो अगदी मोफत मिळणार आहे. यासोबत फॉर्म्यूला बुक व डिस्काऊंट कूपन मिळेल.

वेळ दुपारी ४ ते ६ हॅपी किड्स, सेंट फ्रान्सिस, मोहनलाल सामरा, शिवाजी आयडियल, होली पिस, पी. आर. पोटे, पोदार (बडनेरा), शांतिनिकेतन, गोल्डन किड्स या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा शो राहील.

वेळ सायंकाळी ६ ते ८ अरुणोदय स्कूल, बिरला ओपन माइंड इंटर नॅशनल स्कूल, होलीक्रॉस इंग्लिश, होलीक्रॉस प्रायमरी, इंडो पब्लिक, के. के. केम्ब्रिज, विश्वभारती पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा शो राहील.

वेळ सायंकाळी ८ ते १० नारायणा विद्यालयम, पोदार इंटर नॅशनल स्कूल (कठोरा), स्कूल ऑफ स्कॉलर्स तसेच इतर सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा शो राहील.

टॅग्स :AmravatiअमरावतीLokmat Eventलोकमत इव्हेंट