शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; आमदारांशी शीतयुद्ध- नवनीत यांचा मार्ग अवरुद्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:19 IST

निवडणुकीचे बोधचिन्ह वा पक्षीय मतभेद अशी अनेक आव्हाने नवनीत राणा यांच्यासमक्ष उभी ठाकली असतानाच, जिल्ह्यातील आमदार मंडळींच्या मनात निर्माण झालेली अढी हा एक वेगळाच मुद्दा नवनीत यांच्यासाठी लोकसभेचा मार्ग अवरुद्ध करणारा ठरू शकतो.

अमरावती : निवडणुकीचे बोधचिन्ह वा पक्षीय मतभेद अशी अनेक आव्हाने नवनीत राणा यांच्यासमक्ष उभी ठाकली असतानाच, जिल्ह्यातील आमदार मंडळींच्या मनात निर्माण झालेली अढी हा एक वेगळाच मुद्दा नवनीत यांच्यासाठी लोकसभेचा मार्ग अवरुद्ध करणारा ठरू शकतो.नवनीत यांचे मार्गदर्शक आणि पक्षनेता रवि राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा अपक्ष आमदार आहेत. राज्यात अपक्ष आमदारांचे त्यांनी नेतृत्व केले असले तरी जिल्हाभरातील आमदारांचे राणा यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध नाहीत. अनेकदा अनेक मुद्यांवरून इतर आमदारांमध्ये राणा यांच्याबाबत सुरू असणारी कुरबुर ऐकू येतच राहिली आहे. रवि राणा हे आमच्या कामात अडथळे निर्माण करतात, असा आरोप कमी-अधिक सर्वच आमदारांनी केलेला आहे. त्याचमुळे ही निवडणूक संधी असल्याचे हेरून हा मुद्दा आता काही आमदारांनी महत्त्वाचा केलेला आहे. रवि राणा यांना नवनीत यांच्यासाठी मदत हवी आहे. आता चावी आपल्या हाती आहे. राणा यांना आपणच वाढविले, तर आपल्यासाठी भविष्यात ते त्रासदायक ठरेल, असा भाव काही आमदारांच्या मनात आहे. आमदार रवि राणा यांनी काळाची पावले ओळखून सर्वच आमदारांच्या भेटी घेतल्या. त्यांना योग्य तो मानसन्मानही दिला; तथापि चित्र परिणामकारकरीत्या पालटले असे दिसत नाही. आमदारांच्या 'आदेशा'नुसार मतदारांनी लोकसभेत मतदान केले, तर एरवी नवनीत राणा यांना मिळणारी मते इतरत्र वळण्याची शक्यता आहे. कुण्या क्षेत्रात, कुण्या आमदाराचा, किती प्रभाव आहे, हे समीकरण नवनीत यांना होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण ठरवेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRavi Ranaरवी राणा