शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात बेशुद्धावस्थेत आढळला बिबट; सेमाडोह - रायपूर मार्गाच्या जंगलातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2022 11:07 IST

बिबट मृत असल्याच्या चर्चेला पेव

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह रायपूर मार्गावरील तलावाजवळ मंगळवारी सकाळी नऊ वाजता बिबट बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

सेमाडोह परिक्षेत्रातील रायपूर मार्गावरील वनखंड क्रमांक १७९ मध्ये रस्त्याच्या ५० मीटर अंतरावर व्याघ्र प्रकल्पाचा तलाव आहे. त्यानजीक हा बिबट बेशुद्ध अवस्थेत आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच सिपना वन्यजीव विभागाचे सहाय्यक वन संरक्षक कमलेश पाटील घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगण्यात आले.तोंडातून फेस, विषबाधा की खेळताना पडला?

युवा बिबट मृत असल्याची चर्चा रंगली असताना तो बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. बिबटच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात फेस पडून असल्याने खेळताना झाडावरून पडल्याने बेशुद्ध झाला की नजीकच्या तलावात असलेल्या पाण्यात कुणीही शिकार लावल्यामुळे बेशुद्ध पडला याची माहिती आता उघड होणार आहे.सेमाडोहनजीक बिबट बेशुद्ध अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती आली आहे. मी घटनास्थळी जात असून त्यानंतर सर्व प्रकार स्पष्ट होईल

- कमलेश पाटील, सहाय्यकवन संरक्षक, सिपना वन्यजीव विभाग परतवाडा

टॅग्स :leopardबिबट्याMelghatमेळघाटforest departmentवनविभाग