शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

बोंद्रेच्या सेवापुस्तिकेसाठी कायद्याचा कीस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:47 AM

महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वडीलबंधू मनोज गावंडे यांनी महापालिकेला सचिन बोंद्रे यांच्याविषयी संपूर्ण माहिती मागविली आहे. २१ डिसेंबरला माहिती अर्ज सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाला.

ठळक मुद्देविधी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : मनोज गावंडेंनी मागितली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वडीलबंधू मनोज गावंडे यांनी महापालिकेला सचिन बोंद्रे यांच्याविषयी संपूर्ण माहिती मागविली आहे. २१ डिसेंबरला माहिती अर्ज सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाला. त्या अनुषंगाने उपलब्ध माहिती मनोज गावंडे यांना द्यावी की कसे, याबाबत विधी अधिकाऱ्याचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.आयुक्त हेमंत पवार आणि सहायक पशू शल्यचिकित्सकावर सुधीर गावंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असल्याने हे प्रकरण आता हायप्रोफाइल पठडीत मोडले जात आहे. सचिन बोंद्रे यांची महापालिकेतील सेवापुस्तिका या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. मात्र, माहिती अधिकारान्वये एखाद्या कर्मचाºयाची सेवापुस्तिका अन्य व्यक्तीला दिली जाऊ शकते का, असा प्रश्न सामान्य प्रशासन विभाग अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांना पडला. उगाचच ‘रिस्क’ नको म्हणून त्यांनी मग थेट नोटशीट चालवून याबाबत विधी अधिकाºयाचे मार्गदर्शन मागविले. विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाअंती बोंद्रे यांच्या सेवापुस्तिकेची सत्यप्रत द्यायची की कसे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सेवापुस्तिकेमध्ये शासकीय सेवेत लागल्यापासून रजा, कारवाई, पदोन्नती अशा प्रशासकीय बाबींची नोंद असते. संबंधितांचे प्रशासकीय कामकाजापासून सेवापुस्तिका ही त्या कर्मचाºयांसाठी सवाधिक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. या पार्श्वभूमीवर मनोज गावंडे यांच्या बंधूंनी मागितलेल्या माहितीला महत्त्व प्राप्त झाले आहे.