शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या ‘त्या’ महाविद्यालयाचा अखेर माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 21:15 IST

शपथेमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला असेल, तर आम्ही या देशातील अशा सर्व लोकांची नम्रपणे माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो

अमरावती - मुलींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या चांदूर रेल्वे (जि. अमरावती) येथील महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या निर्णयावर दोन दिवस टीकेची झोड उठल्यानंतर अखेर महाविद्यालयाने माफीनामा जारी केला. प्राचार्य राजेंद्र हावरे यांची स्वाक्षरी माफीनाम्यावर आहे. शपथ देण्याची संकल्पना महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रदीप दंदे यांची होती. ‘शपथेमुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या. काहींच्या समोर व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित झाला. शपथेमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला, असा प्रत्यय त्यातून आला असेल वा येत असेल, तर आम्ही या देशातील अशा सर्व लोकांची नम्रपणे माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो.’ अशा शब्दांत महाविद्यालयाने माफी मागितली आहे. माफीनाम्यातच शपथ का दिली, याबाबतही ऊहापोह करण्यात आला आहे. अल्लड वयातील मुलींना प्रेमाची समज नसते. आपमतलबी तरुणांकडून त्यांची फसगत होते. पालक मुलींच्या भविष्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात. वैचारिक अपरिपक्वतेतून चुकीचा निर्णय घेण्याऐवजी पालकांवर विश्वास ठेवणे हे नेहमीच हितकारक असते. समज पक्व झाल्यावर कुठलाही निर्णय घेतल्यास कुणाची हरकत नसते, या जाणिवेने मुलींना शपथ देण्यात आली, असे स्पष्टीकरण पत्रातून देण्यात आले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीcollegeमहाविद्यालयTeacherशिक्षक