शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

जमीन हक्क आंदोलनकर्त्यांची जिल्हा कचेरीवर धडक

By admin | Updated: July 23, 2015 00:12 IST

आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने बुधवारी इर्वीन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जमिन हक्कासाठी धडक मोर्चा काढण्यात आला. .

पारधी समाजाचा मोर्चा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ई क्लास जमिनीचे पट्टे द्याअमरावती: आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने बुधवारी इर्वीन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जमिन हक्कासाठी धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलन कर्त्याच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. आदिवासी पारधी समाज संघटनेच्या प्रमुख मागण्यामध्ये पारधी समाजालाइक्लास जमिनीचे पट्टे देण्यात यावे, घराचा नमुना आठ अ देण्यात यावा, पारधी समाजाच्या तांडयावर शाळा व अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात यावे, पारधी समाजाला खावटी कर्ज देण्यात यावे,पारधी पॅकेजचा निधी वाढविण्यात यावा आदी प्रश्नांसाठी संघटनेचे अध्यक्ष बाबबुसिंग पवार, सुखदेव पवार, चरंदास सोळंके, सलिम भोसले, नरेश पवार, राजेश चव्हाण, प्रकाश पवार, शानुदास भोसले, बाल्या पवार, ईदल पवार अलिटर पवार, महिलेश पवार यांच्या समावेश होता.