शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत चार मजली इमारतीवरून घेतली उडी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 20:01 IST

मद्यधुंद अवस्थेत वीरूगिरी करणा-या पतीने पत्नीच्या डोेळ्यांदेखतच चारमजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नवसारी परिसरात घडली.

अमरावती - मद्यधुंद अवस्थेत वीरूगिरी करणा-या पतीने पत्नीच्या डोेळ्यांदेखतच चारमजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नवसारी परिसरात घडली. श्रीराम फागू मरसकोल्हे (३०,रा.नवसारी) असे मृताचे नाव आहे.पोलीससूत्रानुसार नवसारी परिसरातील श्रीराम मरसकोल्हे मजुरीचे काम करीत होता. मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालून कुंटुंबीयांना त्याने जेरीस आणले होते. गुरूवारी दारूच्या नशेत श्रीराम घरासमोरील चार मजली नवनिर्मित इमारतीवर चढला. पत्नीने त्याला इमारतीवर चढताना हटकले. मात्र, तरी सुद्धा तो इमारतीवर चढला. इमारतीच्या वरच्या मजल्यावर चढल्यानंतर त्याने पत्नीचे लक्ष वेधून खाली उडी घेण्याची धमकी देखील दिली. पत्नीने त्याला वारंवार इमारतीवरून खाली येण्याकरिता बजावले. मात्र, डोळ्यांची पापणी लवत नाही तोच श्रीराम इमारतीवरून खाली कोसळला. यामुळे त्याची पत्नी घाबरली. रक्तबंबाळ अवस्थेतील पतीला पाहून तिने काही नागरिकांना मदतीची हाक मारली. नागरिकांनी श्रीरामला तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या