शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

काकड्यात कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:01 IST

या चारही नाक्यावर शिक्षकांना कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले आहे. शिक्षक, पोलीस पाटील व कर्मचारी या नाक्यांवर सेवा देत आहेत. बाजार चौक ते शिंदी रस्ता, इसापूर रस्ता, रासेगाव रस्ता व कुष्टा रस्त्यावर हे कंटेनमेंट झोन आहे. या चार रस्त्यांवरच ते चार नाके आहे. लगतच्या तीन किमी. परिसरातील कोल्हा, इसापूर, वडनेर, शामपूर ही गावे बफर झोनमध्ये आली आहे.

ठळक मुद्देचालकाला अमरावतीला पाठविले : गावातील चार नाक्यांवर शिक्षक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील काकडा गावातील दोन युवकांचा थ्रोट स्बॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथे कंटेनमेंट झोनमध्ये वाढ झाली आहे. गावातील व्यक्ती बाहेर आणि बाहेरचा व्यक्ती आत गावात प्रवेश करू नये, याकरिता चार नाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे.या चारही नाक्यावर शिक्षकांना कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले आहे. शिक्षक, पोलीस पाटील व कर्मचारी या नाक्यांवर सेवा देत आहेत. बाजार चौक ते शिंदी रस्ता, इसापूर रस्ता, रासेगाव रस्ता व कुष्टा रस्त्यावर हे कंटेनमेंट झोन आहे. या चार रस्त्यांवरच ते चार नाके आहे. लगतच्या तीन किमी. परिसरातील कोल्हा, इसापूर, वडनेर, शामपूर ही गावे बफर झोनमध्ये आली आहे. बुरडघाट येथील कोविड सेंटरवर दाखल युवकाचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे मुंबई कनेक्शन उघड झाले. तो मुंबईवरूनच कोरोना घेवून काकड्यात दाखल झाला होता. दरम्यान याला मुंबईवरून काकड्याला आणण्यासाठी अचलपूर-परतवाडा येथील गाडी मुंबईला गेली होती. या गाडीच्या चालकाचा शोध प्रशासनाने घेतला. या चालकासोबत अन्य एक युवकही मुंबईला गेला होता. या दोघांनाही प्रशासनाने अमरावतीला पाठविले आहे. तेथे त्यांचे थ्रोट स्वॅब घेतल्या जाणार आहे. बुरडघाट केंद्रात २२ पैकी ११ लोकांचे थ्रोट स्वॅब अहवाल यापूर्वीच निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना काकडा गावात पाठविण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांची भेटजिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी काकडा गावाला भेट दिली. परिस्थितीची माहिती घेत आवश्यक ते निर्देशही त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहे. याप्रसंगी एसडीओ संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी जयंत बाबरे, ग्रामविकास अधिकारी वैशाली कोठवाल यांचेसह आरोग्य व पंचायत विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या