शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वर्षभरात १९५०० कार्डधारकांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST

अमरावती : जिल्ह्यात सन २०१९ मध्ये ५ लाख ८३ हजार ६५५ रेशनकार्डधारक होते. त्यात सन २०२० मध्ये १९ हजार ...

अमरावती : जिल्ह्यात सन २०१९ मध्ये ५ लाख ८३ हजार ६५५ रेशनकार्डधारक होते. त्यात सन २०२० मध्ये १९ हजार ५०० ची वाढ होऊन हा आकडा ६ लाख ३ हजार १५५ वर पोहचला आहे. यामध्ये विविध प्रकारच्या रेशनकार्डचा समावेश आहे.

रेशन कार्ड हे रहिवाशाचा महत्त्वाचा पुरावा मानला जात असल्याने प्रत्येक कुटुंबांचे कार्ड काढलेले आहेत. मात्र, परिवार वाढत गेल्याने व योजनेचा लाभ मिळण्याच्या उद्देशाने अनेकांनी स्वतंत्र परिसरावाची नोंद वेगळी केल्याच्या अनेक प्रकरणांमुळे दरवर्षी रेशनकार्डधारकांची वाढ होताना दिसत आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात ५०३३, अमरावती तालुक्यात ८९७ व अमरावती शहरात ४३२२, चांदूर बाजार - २०१३, चांदूर २२९, चिखलदरा ८४२, दर्यापूर १४६१, धारणी १९४१, मोर्शी १७२४, भातकुली १०६, तिवसा ४८५, वरूड ७६६ असे एकूण १९८१९ रेशनकार्डांची वाढ झाली आहे, तर धामणगाव रेल्वेत १३, नांदगाव खंडेश्वर २४४ आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात ६२ अशा ३१९ रेशनधारकांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे वर्षभरात रेशनकार्डांची संख्या जिल्ह्यात १९,५०० ने वाढल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातून मिळाली.

बॉक्स

तालुका अंत्योदय प्राधान्य गट शेतकरी योजनेतील केशरीधारक सन २०२०

अचलपूर ६११५ ४१२९९ १२४५१ ९८११ ६९६७६

अमरावती ५७१४ १८१५५ ५६२९ ७९५ ३०२९३

अमरावती शहर७६२१ ५७४३५ ४३५० २४४०८ ९३८१४

अंजनगाव सुर्जी ६११७ १६५०० ७८८२ १४३४ ३१९३३

चांदूर बाजार ७६०९ २९३९० ९११२ २४९२ ४८६०३

चांदूर रेल्वे ४१०० ८८६९ ९५०० ८९० २३३५९

दर्यापूर ६३५५ १६०४९ १४५०४ ११ ३६९१९

धामणगाव रेल्वे ५१६८ १५१९२ ९०९७ ७३९ ३०१९६

धारणी २६३८० ८३२७ ४९११ ३१५८ ४२७७६

मोर्शी ७७६९ २११६३ ८१८९ ३९०२ ४१०२३

नांदगाव खं. ५१२१ १५९१६ ८२८८ १०३ २९४२८

भातकुली ४५१६ १५१९१ ४१७९ ७७६ २४६६२

तिवसा ४१७० १३०७१ ३८८१ ३१४ २१४३६

वरूड ८१६३ २३५२७ १३५८० ४०२७ ४९२९७

एकूण १२४८७१ ३०७४७२ ११६०९० ५४७२२ ६०३१५५

कोट

एकाच परिवारातील सदस्यसंख्या वाढल्याने अनेक कार्डधारकांनी नावे वेगळी केल्याने तसेच काही इतरत्र स्थानांतरित झाल्याने जुन्या कार्डातील नावे कमी केल्याने काही तालुक्यांत कमी तर काही ठिकाणी रेशनकार्डांची संख्या वाढलेली आहे.

- अनिल टाकसाळ,

जिल्हा पुरवठा अधिकारी