शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

एकनाथ शिंदेंचा भाजपकडून गेमच झाला; बच्चू कडू यांचा घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 07:33 IST

पुढच्या टप्प्यात भाजप एकनाथ शिंदेंनाही त्यांचा मतदारसंघ बदलायला लावू शकतं; बच्चू कडूंचा हल्लाबोल.

लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : भाजपनेच एकनाथ शिंदे यांचा  गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून भाजपने असे करणे योग्य नाही, असे म्हणत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीतील दादा पक्ष भाजपला घरचा आहेर दिला. विरोध असेल तेथे उमेदवार बदलला नाही, त्याच वेळी सहकारी पक्षांवर मात्र उमेदवार बदलण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप करीत त्यांनी भाजपच्या दादागिरीला आव्हान दिले  आहे. 

अमरावतीत भाजप पक्षातील नेत्यांसह महायुतीतील घटकांचा नवनीत राणा यांच्या नावाला विरोध होता. तरीदेखील भाजपने त्यांना उमेदवारी दिली. हिंगोली येथे हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी भाजपने नाकारली. उमेदवार शिवसेनेचा आणि उमेदवारी नाकारण्याचा अधिकार भाजप बाळगून होता. शिंदेसेनेचे चार उमेदवार बदलण्यास भाजपने भाग पाडले. 

पुढच्या टप्प्यात एखादेवेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील या मतदारसंघात उभे राहू नका, त्या मतदारसंघातून उमेदवारी दाखल करा, असे सांगतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAmravatiअमरावती