शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टावर व्हिडिओ टाकतेस, मला पण दाखव! फोन कॉलवरून तरुणीला बलात्काराची धमकी

By प्रदीप भाकरे | Updated: August 26, 2023 12:56 IST

राजापेठमध्ये गुन्हा दाखल

अमरावती : इन्स्टावर व्हिडिओ टाकतेस, साऱ्या जगाला दाखविते, मला पण दाखव, अशी गर्भित धमकी देत एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपीऋषभ जाधव (रा. अमरावती) याच्याविरूध्द २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, आरोपी ऋषभ जाधव याने २५ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्या महिलेला फोन कॉल केला. तिने तो कॉल रिसिव्ह केला असता, आरोपीने तिला अश्लाघ्य भाषेत शिविगाळ केली. मारण्याची धमकी देखील दिली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिला ती इन्स्टावर टाकत असलेल्या व्हिडीओबाबत देखील हटकले. साऱ्या जगाला स्वत:ला दाखवतेस, मला पण दाखव, असे म्हणत त्याने तिला चक्क बलात्काराची धमकी दिली. त्यामुळे ती नखशिखांत हादरली. तिने ती बाब कुटुंबुयांच्या कानावर घालत दुपारीच राजापेठ पोलीस ठाणे गाठले.

रस्त्यात अडवून म्हणाला, रिलेशनशिपमध्ये राहा

विनयभंगाची अन्य एक घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली. आरोपी राहुल रामटेके याने एका अल्पवयीन मुलीला पाठलाग करत थांबविले. तू माझ्याशी का बोलत नाहीस, रिलेशनशिपमध्ये तसेच जवळ का राहत नाहीस, असे म्हणून शिविगाळ केली. तथा मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पिडिता ही घाबरलेल्या अवस्थेत घरी आली. घडलेली घटना कुटुंबियांना सांगितल्यानंतर तिने रात्री फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती