शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

इन्स्टावर ओळख, न्यूड व्हिडीओ अन् बलात्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2023 21:01 IST

Amravati News इन्स्टावर झालेली ओळख, बहरलेले प्रेमसंबंध आणि न्युड व्हिडीओ काढण्याच्या मालिकेदरम्यान एका तरूणीवर अकोला येथे बलात्कार करण्यात आला.

प्रदीप भाकरेअमरावती: इन्स्टावर झालेली ओळख, बहरलेले प्रेमसंबंध आणि न्युड व्हिडीओ काढण्याच्या मालिकेदरम्यान एका तरूणीवर अकोला येथे बलात्कार करण्यात आला. ११ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी १४ एप्रिल रोजी आरोपी रोशन संतोष देशमुख (रा. अकोला) याच्याविरूध्द बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, येथील एका तरूणीची इन्स्टाग्रामवर अकोल्यातील रोशन देशमुखशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ते प्रेमसंबंध बहरले. अशात ९ एप्रिल रोजी आरोपीने तिला एका ठिकाणी बोलावून शरीरसुखाची मागणी केली. त्यावेळी तिने नकार दिला. मात्र त्यावेळी आरोपीने तरूणीचे नग्न व्हिडीओ काढले. दरम्यान १३ एप्रिल रोजी सकाळी ती आरोपीला भेटायला अकोला येथे गेली. तेथील एका शिवारात रोशनने तिच्यावर शारीरिक बळजबरी केली. तेव्हा देखील आरोपीने आपले नग्न व्हिडीओ काढले असावेत, अशी शक्यता तरूणीने तक्रारीतून व्यक्त केली आहे. त्यावेळी पिडिताने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे फसगत झालेल्या त्या तरूणीने १४ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास राजापेठ पोेलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInstagramइन्स्टाग्राम