शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

१९ गुणवंतांना आदर्श शिक्षक पुरस्कार

By admin | Updated: September 6, 2015 00:07 IST

जिल्हा परिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराने जिल्ह्यातील १९ शिक्षकांना शनिवारी जिल्हा परिषद शिक्षण विभागा तर्र्फे ...

शिक्षक दिन : जिल्हा परिषदेत सन्मान अमरावती : जिल्हा परिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराने जिल्ह्यातील १९ शिक्षकांना शनिवारी जिल्हा परिषद शिक्षण विभागा तर्र्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवारांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये सन २०१४-१५ यावर्षातील १३ प्राथमिक आणी १ माध्यमिक तर सन २०१५-१६ मध्ये ५ याप्रमाणे शिक्षकांचा समावेश आहे.यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, शिक्षण सभापती गिरीश कराळे,जिल्हा परिषद सदस्य बापुराव गायकवाड, मोहन पाटील, चंद्रपाल तुरकाने, विनोद डांगे, मंदा गवई, माजी पं.स. सभापती रंजनी बेलसरे, डेप्युटी सिईओ सुनील निकम, मुख्यलेखा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दादाराव तिवारी, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, सी.आर राठोड, उपशिक्षणाधिकारी पंडीत पंडागळे, जयश्री राऊत, कांबे, बोलके, प्रकाश बोरकर, किशोर पुरी आदी उपस्थित होते. शैक्षणिक ज्ञानदानासोबतच सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या दोन्ही वर्षातील १८ प्राथमिक आणि एक माध्यमिक याप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले आहे.यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक दादाराव तिवारी यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला आहे.यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष सतीश उईके,सभापती गिरीश कराळे, चंद्रपाल तुरकाने, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)हे आहेत सादर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सन २०१५-१६ मधील पुरस्कारासाठी संदीप अकोलकर नांदगाव पेठ (अमरावती), देवकी भानुदास औगड शिंगणापूर (दर्यापूर), प्रशांत निमकर जसापूर (चांदूरबाजार), छाया विश्र्वनाथ काळे गोरेगाव (वरूड), गुलाम ताजोद्दीन शेख अ. गफ्फार (मांजरखेड कसबा) तर सन २०१४-१५ मधील विजया शंकर झाडे, गोविंदपूर (अमरावती), नंदा हरिदास ठाकरे, फुबगाव (नांदगाव खंडेश्र्वर), रवींद्र धरमठोक, शिंगणापूर (दर्यापूर), संजय भंडागे, सस्ती (चिखलदरा), युवराज मालखेडे, प्रिंपी थुगांव (चांदुर बाजार), प्रदीप खातदेव, टेबु्ररखेडा (वरूड), ज्ञानदेव गावंडे, मार्डी (तिवसा), नारायन अतकरे, धनोडी (चांदुर रेल्वे), सुरेश भुयार, सावंगी ( मोर्शी), अविनाश पाटनकर, चाकर्दा (धारणी़), मनोज मालखेडे, मुकींदपूर (अचलपूर), रामदास घोम, लखाड (अंजनगाव सुर्जी), योगीराज मोहोड, नारगावंडी (धामणगांव रेल्वे) आदी शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करणाऱ्यामध्ये समावेश आहे.