शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बाथरूमच्या छिद्रातून ‘आय लव्ह यू’ची चिठ्ठी!

By प्रदीप भाकरे | Updated: July 14, 2023 16:58 IST

चिठ्ठीसोबत टाकले क्रिमचे पाऊच; नंतर मागितली माफी

अमरावती : अल्पवयीन मुलगी आंघोळ करत असताना बाथरूमच्या छिद्रातून आय लव यू असे नमूद असलेली चिठ्ठी फेकण्यात आली. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने सोबत एक क्रिम पाऊचदेखील कागद गुंडाळून पाठविले. सरमसपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी १३ जुलै रोजी सकाळी ८.३०च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी, सरमसपुरा पोलिसांनी आरोपी रवींद्र (३५, अचलपूर) याच्याविरुद्ध विनयभंग व पोक्सोचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळी ती अल्पवयीन मुलगी आंघोळ करत बसताना अचानक कोणीतरी बाथरूमच्या भिंतीला असलेल्या छिद्रामधून एक कागदाची गुंडाळी बाथरूममध्ये टाकली. ती गुंडाळी तिने उचलून पाहिली असता त्यामध्ये एक चिठ्ठी होती. त्यात हिरव्या शाईने ‘आय लव्ह यू यार’ असे मराठी व इंग्रजीमध्ये लिहिले होते तसेच त्याखाली इंग्रजीमध्ये ‘रवि’ अशी सहीदेखील होती. त्यामध्ये चिठ्ठीसोबत एका क्रिमचे छोटे पॅकबंद पाऊच होते. त्यामुळे ती प्रचंड घाबरली.

म्हणाला, चुकी झाली

ती कशीबशी घरात पोहोचली त्यावेळी तिला बाथरूमच्या चौकटीसमोर आरोपी रवि हा दिसला. नजरानजर झाल्यानंतर तो वॉल कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला. त्यानंतर मुलीने ती चिठ्ठी व क्रिमसह एकूणच घडलेली घटना आई-वडिलांना सांगितली. त्यावर पीडिताच्या वडिलांनी आरोपीला हे काय? अशी कडक शब्दात विचारणा केली. त्यावेळी माझी चूक झाली, मला माफ करा, अशी विनवणी त्याने केली. मात्र, आता माघार घेतली तर आरोपी काहीही करू शकतो, या भावनेतून पीडिताच्या वडिलांनी मुलीला घेऊन पोलिस ठाणे गाठले

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती