शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 10:58 IST

पत्नीच्या विवाहबाह्य संबधाला कंटाळून पतीनेच आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली होती. या प्रकरणी १८ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरुन आई व तिच्या प्रियकराविरुद्ध शुक्रवारी बडनेरा पोलिसांनी कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पत्नीच्या विवाहबाह्य संबधाला कंटाळून पतीनेच आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली होती. या प्रकरणी १८ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरुन आई व तिच्या प्रियकराविरुद्ध शुक्रवारी बडनेरा पोलिसांनी कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. पत्नी प्रियकारासोबत पुणे येथे निघुन गेल्याचा परिणाम पतीच्या मनावर झाला होता.निलेश चौधरी रा. भुसावळ व एक महिला असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सुत्रानूसार निलेश व मृताच्या पत्नीचे सतत फोनवर बोलणे असायचे. त्यावरुन पत्नी-पतीमध्ये खटके उडायचे. १४ मे २०२० रोजी ही महिला प्रियकरासोबत निघून गेली. मी निलेशसोबत पुणे येथे आहे. आता कधीही परत येणार नाही, असे तिने मुलीला फोन करून सांगितले. त्यानंतर वडिलांनी पत्नीशी बोलून समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीने नकार दिल्याने त्यांना धक्का बसला. आपण आत्महत्या करतो, असे त्यांनी मुलीजवळ अनेकदा बोलून दाखविले. मुलीने वडिलांना असे करु नका, आपण आजीकडे राहू, मी नोकरी करेल. सर्व बरोबर होईल असे समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचा प्रयत्न अयशस्वी ठरले. अखेर त्यांनी आत्महत्या केली. त्यापूर्वी मुलीला मोबाईलवरुन यासंदर्भात मॅसेज सुद्धा पाठविले होता. तपास पीएसआय प्रशांत डगवार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी