शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सासरी येऊन पत्नीला चाकूने भोसकले, पतीचा प्रताप

By प्रदीप भाकरे | Updated: March 30, 2023 16:36 IST

आष्टी येथील घटना

अमरावती : सासरी येऊन पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आष्टी येथे २८ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी जखमी महिलेचा पती राहुल निंभोरकर (३०, पाळा, ता. मोर्शी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. तर जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. भाग्यश्री राहुल निंभोरकर (२३) असे जखमी विवाहितेचे नाव आहे.

पती नेहमीच वाद करत असल्याने भाग्यश्री ही पाळ्याहून काही दिवसांपुर्वीच माहेरी आष्टी येथे आली होती. दरम्यान राहुल निंभोरकर हा २८ मार्च रोजी सायंकाळी सासरी आष्टी येथे आला. माहेरी आलेल्या पत्नीला सोबत नेण्याची जिद्द त्याने केली. दरम्यान सर्वांनी रात्री ९ च्या सुमारास सर्वांनी जेवण केले. रात्री ११ च्या सुमारास सासू, साळा व साळी असे सर्वजण घरात असताना राहुलने भाग्यश्री हिला सासरी घेऊन जाण्याबाबतचा पुन्हा तकादा लावला.

त्यावर तुम्ही तिला घेऊन जाता, मात्र नेल्यावर तिच्याशी वाद करता, असे सासुने सुनावले. त्यावर राहुुलने भाग्यश्री हिला देखील येण्याबाबत विचारणा केली. त्यावर तिने नकार दिला असता, तो अचानक पत्नीच्या अंगावर धावून गेला. त्याने तिच्या पोटावर, मानेवर, छातीवर, हातावर चाकुने सपासप वार केले. सासु व साळ्याने त्याला अडवायचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पत्नीला मरणासन्न स्थितीत तसेच टाकून तो पळून गेला. तिला तातडीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून अमरावतीला हलविण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारAmravatiअमरावती