शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

शिकार केली श्वानाने, डंका बिबट्याचा नागरिक धास्तावले : दिवस-रात्र वनविभागाची पाळत

By admin | Updated: March 25, 2015 23:59 IST

वडाळी एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे नागरिक धास्तावले आहेत.

अमरावती: वडाळी एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे नागरिक धास्तावले आहेत. बुधवारी सकाळी ८ वाजता श्वानाने एका वराहाची शिकार केली मात्र, बिबट्यानेच शिकार केल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या होत्या. बिबट्याबद्दल किती भयाचे वातावरण आहे, हे यावरून स्पष्ट होते. या परिसरात वनविभागाने गस्त वाढविली आहे. पाचशे क्वॉर्टर परिसरात अहोरात्र पाळत ठेवली जात आहे. चांदूररेल्वे मार्गावरील ५०० क्वॉर्टर परिसरात बिबट्याच्या खाणाखुणा आढळल्यानंतर नागरिक धास्तावले आहेत. मंगळवारी सकाळी सुध्दा काही महिलांनी बिबट दृष्टीस पडल्याचा दावा केला. त्यामुळे स्थानिक रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने देखील आता बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. सोमवारपासून शिकार प्रतिबधंक पथकाचे पी.टी. वानखडे, शेख वाहब, अमोल गावराने, फिरोज खान, अमित शिंदे, सतीश उमक, चंदू ढवळे, मनोज ठाकूर यांचे पथक परिसरात गस्त घालत आहे. तरीही बुधवारी सकाळी बिबट्याने वराहाची शिकार केल्याची चर्चा होती.मात्र, त्या वराहाची शिकार बिबट्याने नव्हे तर कुत्र्याने केल्याचे स्पष्ट झाले. शिकारी प्रतिबंधक पथकाने पुन्हा बिबट्यांची शोधमोहीम सुरु केली होती.बिबट्यासाठी परिसरात सहा ट्रॅप कॅमेरेबिबट आढळलेल्या ६ ठिकाणी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तीन पथके तयार करण्यात आली असून फायरिंंग ग्रांऊड, ९,११ क्रमांकाच्या इमारतीजवळ गस्त घालतील.