शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हजारो किलोमीटर प्रवास करूनही सापडला नाही फरार यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 16:31 IST

महिनाभरापासून फरार असलेले व नांदेड जिल्हा इतवारा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच अमरावतीमध्ये परिविक्षाधीन म्हणून राहिलेले आयपीएस जी.विजयकृष्ण यादव याच्यावर लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती - महिनाभरापासून फरार असलेले व नांदेड जिल्हा इतवारा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच अमरावतीमध्ये परिविक्षाधीन म्हणून राहिलेले आयपीएस जी.विजयकृष्ण यादव याच्यावर लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आयपीएस यादवच्या शोधात अमरावती लाच लुचपत विभागाचे तपास पथक यादवच्या शोधार्थ सहा दिवसांत हजारो किलोमीटरचा शासकीय वाहनाने प्रवासही केला. मात्र, तो कुठेच गवसला नाही. काही दिवसांपासून लाच मागितल्याप्रकरणी फरार असलेल्या आयपीएस यादवच्या शोधात अमरावती लाच लुचपत विभागाचे एक अधिकारी, तीन कर्मचारी २१ फेब्रुवारीला त्याच्या शासकीय घराच्या पत्यावर शोध घेण्यासाठी गेले असता ते घर कुलूपबंद आढळून आले. त्याचबरोबर हैदराबाद, औरंगाबाद, नांदेड व इतर शहरांमध्ये व नातेवाईकांच्या घरी जाऊन यादवचा शोध घेतला. पण, तो कुठेच आढळून आला नाही, अखेर २६ फेब्रुवारी रोजी तपास पथक अमरावतीला परत आले आहे. त्यामुळे आता फरार आयपीएस यादवला अटक करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोणती युक्ती वापरणार याकडे लक्ष लागले आहे. 

साक्षीदार करतो यादच्या जामीनसाठी मदतएक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी जामीनवर सुटलेला नांदेड येथील साथीदार फरार आयपीएस यादवला तातपुरता अटकपूर्व जामीनसाठी औरंगाबाद खंडपीठ न्यायालयात मदत करीत असल्याची नांदेड पोलीस विभागात चर्चा रंगत आहे. 

फरार आरोपी आयपीएस यादवचे मोबाईल ईएमआय नंबर व इतर विषयावरूनसुद्धा तपास केला जात आहे. लवकरच शोध घेतला जाईल. - राहुल तसरे, तपास अधिकारी, एसीबी, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती