तप्त उन्हात दिलासा... उन्हाची प्रखरता वाढू लागली आहे. एप्रिलच्या सुरूवातीलाच अशी परिस्थिती आहे तर मे आणि जूनमध्ये काय होणार? हा खरा प्रश्न आहे. अशा कडक उन्हात थंडगार ऊसाचा रस तप्त जिवाला दिलासा देतो. काही कामानिमित्त शहरात फिरताना या मायलेकिंना ऊसाच्या रसाची गाडी दिसली आणि त्यांनी न राहवून हे थंडगार पेय प्राशन केले.
तप्त उन्हात दिलासा...
By admin | Updated: April 2, 2016 00:09 IST