शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून थिनर टाकून पत्नीला जिवंत जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2023 19:49 IST

Amravati News कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर थिनर टाकून तिला जिवंत जाळण्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास वलगाव येथील सतीनगर भागात ही घटना घडली.

अमरावती: कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर थिनर टाकून तिला जिवंत जाळण्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास वलगाव येथील सतीनगर भागात ही घटना घडली. यात ती महिला सुमारे ४० टक्के जळाली. याप्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

           शाहीन परवीन (२७, रा. सतीनगर, वलगाव) असे जळालेल्या महिलेचे नाव असून, तिला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत २६ फेब्रुवारी रोजी वलगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३४ च्या सुमारास वलगाव पोलिसांनी जखमी महिलेचा पती इकबाल हुसेन गुलाम हुसेन (रा. वलगाव) याच्याविरूध्द जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. त्याला तातडीने अटक करण्यात आली.

पोलिसांनुसार, पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असताना इकबाल हुसेन याने पत्नीच्या अंगावर थिनर टाकून तिला पेटवून दिले. अचानक घडलेल्या त्या घटनेमुळे ती ओरडली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावले. तिच्या अंगावर पाणी टाकून तिला तातडीने इर्विनमध्ये आणण्यात आले. तेथे ती ४० टक्के जळाल्याची नोंद घेण्यात आली. वलगाव पोलिसांनी इर्विनमध्ये तिचे बयाण नोंदविले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी