शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे रुपये देतो म्हणत छेड, जीवे मारण्याची धमकी

By प्रदीप भाकरे | Updated: October 7, 2023 17:12 IST

विनयभंग, धमकी व पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल

अमरावती : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून वाच्यता केल्यास फाशी देऊन मारून टाकण्याची धमकी तिला देण्यात आली. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते १२ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी, खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी अकबर शहा अजगर शहा (३९, रा. हनुमाननगर) याच्याविरूद्ध ६ ऑक्टोबर रोजी विनयभंग, धमकी व पॉस्को अन्वये गुन्हा दाखल केला.

पिडत अल्पवयीन मुलीची आई उपचारार्थ दवाखान्यात दाखल असल्याने ती घरी एकटीच होती. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास आरोपी अकबरशहा हा तिच्या घरात शिरला. तिला ५०० रुपये देतो म्हणून तिचा विनयभंग केला. त्यामुळे ती रडू लागली. त्यावर हा प्रकार कुणाला सांगितला, तर फाशी देऊन जीवाने मारून टाकण्याची धमकी आरोपीने तिला दिली.

दरम्यान आई दवाखान्यातून परतल्यानंतर ती बाब तिने तिला सांगितली. मात्र बदनामीच्या भीतीपोटी ती धजावली नाही. मात्र, आता तक्रार न दिल्यास आरोपी पुन्हा देखील आपल्या मुलीची छेड काढेल, या भीतीपोटी अखेर महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीला घेऊन ६ ऑक्टोबर रोजी रात्री खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठले. तेथे तक्रार नोंदविली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती