शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ११ लाख २० हजारांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 10:49 IST

अन्न व औषधी प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकून दोन व्यापारी प्रतिष्ठानांच्या गोदामातून तब्बल ११ लाख २० हजार ९२५ रुपयांचा गुटखा मंगळवारी दुपारी जप्त केला.

ठळक मुद्देएफडीए, पोलिसांची कारवाई परवाना रद्द करण्याचे पत्र

आॅनलाईन लोकमतअमरावती : अन्न व औषधी प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकून दोन व्यापारी प्रतिष्ठानांच्या गोदामातून तब्बल ११ लाख २० हजार ९२५ रुपयांचा गुटखा मंगळवारी दुपारी जप्त केला.चार दिवसांपूर्वीच न्यू ईगल सेल्स या प्रतिष्ठानातून गुटखा जप्त करण्यात आला. राजकुमार मोटवानी हे न्यु ईगलचे संचालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुन्हा त्याच प्रतिष्ठानाच्या गोदामातून हा गुटखा जप्त करण्यात आला. सोबतच मंगळवारी मां शारदा रिचार्ज या प्रतिष्ठानात खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले असून या दोन्ही प्रतिष्ठानांचे परवाने रद्द करावे, असे पत्र पोलीस विभागाने एफडीएला दिले आहे. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव व एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी वाकडे यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास न्यु ईगल सेल्स व मां शारदा रिचार्ज या दोन प्रतिष्ठानांत धाड टाकली. त्यावेळी गुटखा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी प्रतिष्ठानाची झडती घेतली असता प्रतिष्ठानासह गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. एफडीए अधिकाºयांनी तो माल जप्त केला. मां शारदा रिचार्जमध्ये मोबाईल सिम रिचार्जसोबतच खाद्यपदार्थांचीही विक्री केली जात होती. ही बाब नियमबाह्य असल्यामुळे त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सलग दोनवेळा तेथे गुटखाजन्य पदार्थ आढळल्याने या प्रतिष्ठानाचे परवाने रद्द करावे, असे पत्र पोलिसांनी एफडीएला दिले आहे.तनवीर आलमचा हस्तक्षेप कसा ?गुटखा मालाचा पदार्फाश झाल्यानंतर तेथे सामाजिक कार्यकर्ते तनवीर आलम पोहोचले. त्यांनीही गुटखा माल लपविलेल्या जागा पोलिसांना दाखविल्या. त्यामुळे प्रतिष्ठान संचालकाने आक्षेप घेत तनविर आलम यांचा गुटखा विक्रीसंदर्भात हस्तक्षेप कसा, असा प्रश्न निर्माण केला.

टॅग्स :Crimeगुन्हा