शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामासाठी ग्रामपंचायतींचाही निधी वापरणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 16:15 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राज्यात शौचालय पूर्णत्वाचे व ग्रामपंचायत हागणदारीमुक्तीचे काम सुरू आहे.

अमरावती : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राज्यात शौचालय पूर्णत्वाचे व ग्रामपंचायत हागणदारीमुक्तीचे काम सुरू आहे. यामध्ये निधी कमी पडू नये म्हणून ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर स्वच्छतेसंदर्भात उपलब्ध निधीचा विनियोग शौचालय अनुदानासाठी करण्याची सूचना राज्याचे प्रधान सचिव यांनी सर्व मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिल्या आहेत. याविषयीचे पत्र त्यांनी पाठविले आहे. पेयजल  व स्वच्छता मंत्रालय नवी दिल्ली यांनी सर्व राज्य मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्तीचे निर्देश दिले आहेत. त्या दृष्टिकोनातून राज्यभरात युद्धस्तरावर वैयक्तिक शौचालय बांधकाम सुरू आहेत. गावागावांत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा काम करीत असून जिल्ह्यात त्यांचे नियोजन हाताशी यावे, यामध्ये निधी कमी पडू नये, यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. मार्च २०१८ पर्यंत राज्य हागणदारीमुक्त करायचे असल्याने अधिक निधी लागणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींनीही तरतूद करावी, अशी सूचना केली आहे. यामध्ये नरेगा, १४ वा वित्त आयोग, सीएसआर फड, स्थानिक निधी लोकसहभाग इत्यादी निधीचा उपयोग करावा, असे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी सर्व  जिल्ह्यांच्या मुख्यकार्यकारी अधिकाºयांना पत्राद्वारे सुचविले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शौचालय बांधकामासाठी मान्यता देऊन जास्तीत जास्त  शौचालयांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन करावे. वैयक्तिक शौचालय पूर्ण केलेल्या लाभार्थी कुटुंबाला शौचालय बांधून त्याचा वापर सुरू झाल्यानंतर तातडीने प्रोत्साहन मिळावे, यासाठी नियोजन करून राज्य येत्या मार्र्चअखेरपर्यंत हागणदारीमुक्त करावे, असे निर्देश दिले आहेत.शौचालय बांधकामासाठी नरेगामार्फत व चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर स्वच्छतेसंदर्भात उपलब्ध निधीचा विनियोग शौचालय अनुदानासाठी करण्याची सूचना राज्याचे प्रधान सचिवांनी दिल्या आहेत.- संजय इंगळे, डेप्युटी सीईओ पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानgram panchayatग्राम पंचायत