शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

मुलींनो, सोशल मीडियापासून दूर राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:05 IST

इंटरनेटचा वापर वाढत असल्याने छेडछाडीच्या पद्धतीत बदल झाला आहे.

ठळक मुद्देपोलिसांचे मार्गदर्शन : फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपचा वापर जपून करा

लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : इंटरनेटचा वापर वाढत असल्याने छेडछाडीच्या पद्धतीत बदल झाला आहे. सायबर क्राईमच्या प्रकारापासून आपले संरक्षण कसे कारावे, याबद्दलची माहिती स्थानिक कुºहा हायस्कूलच्या विद्यार्थिनींना देण्यात आली.स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी कुºहा हायस्कूलच्या विद्यार्थिनींना सायबर क्राईम, सोशल मीडिया, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक व इंटरनेटच्या होत असलेल्या चुकीच्या वापराबद्दल माहिती दिली. महिला सुरक्षेबद्दल रक्षण कसे करावे, अपरिचित प्रकार, मुलींच्या छेडखानीचे प्रकार कोठे होत असेल तर आपले शिक्षक, शिक्षिका, किंवा पोलिसांसोबत संपर्क साधावा. यामुळे काही घडणाºया प्रकाराला थांबवून मुलींचे संरक्षण होईल, अशी माहिती येथील अधिकाºयांनी दिली. यावेळी पोलिसांना राखी बांधून समाजाचे रक्षण करण्याचे साकडे घालण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस उपविभागीय अधिकारी राऊत, उपविभागात येणारे सर्व ठाणेदार, पीएसआय पाटील, इतर पोलीस कर्मचारी, शिक्षक कडू सर, प्रफुल राऊत, बिजवे सर, चाबटकर मॅडम, बेहरे मॅडम, राऊत मॅडम, इतर शिक्षक प्रमुख मंडळी उपस्थित होती.