शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीच्या आईनेच विद्यार्थीनीस बेकायदा डांबले, पोलिसांनी केली सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 23:05 IST

अंबाडी येथील एक १७ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी रोजी दुपारी धारणी येथिल एका महिलेच्या घरी लाचा देण्याकरीता गेली. त्यावर आरोपी महिलेने लाचा घेण्यास नकार देऊन पैशाची मागणी केली.

धारणी (अमरावती) : वापरण्यास घेतलेल्या लाच्याचे पैसे देण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थीनीस एका ३५ वर्षीय महिलेने दिवसभर डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना धारणी येथे घडली. १ फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. तर रात्री १०.३० च्या सुमारास याप्रकरणी एका महिलेविरुध्द कलम ३४२ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला. तिला अटक करण्यात आली.

अंबाडी येथील एक १७ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी रोजी दुपारी धारणी येथिल एका महिलेच्या घरी लाचा देण्याकरीता गेली. त्यावर आरोपी महिलेने लाचा घेण्यास नकार देऊन पैशाची मागणी केली. मात्र, सदर मुलीजवळ लाचाची रक्कम चुकविण्याएवढे पैसे नव्हते. ती पैसे देऊ शकली नाही. त्यामुळे आरोपी महिलेने सदर मुलीस तिच्या घरात बेकायदेशिर डांबून ठेवले. अखेर, पोलिसांनी तिची सुटका केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पिडीत १७ वर्षीय मुलगी धारणीपासून ८ किमी अंतरावर असलेल्या अंबाडी येथिल रहिवासी आहे. ती धारणी येथिल एका शाळेत शिकते. या प्रकरणातील आरोपी महिलेची मुलगी तिची वर्गमैत्रिण आहे. दरम्यान संबंधित शाळेत एक कार्यक्रम असल्याने या १७ वर्षीय विद्यार्थीनीने आरोपी महिलेच्या मुलीचा लाचा घालण्याकरीता घेतला. कार्यक्रम झाल्यानंतर तो परत देण्याकरीता ती १ फ्रेबुवारी रोजी दुपारी त्या मैत्रिणीच्या धारणी स्थित घरी गेली. मात्र लाचा खराब झाल्याचे सांगत त्या मैत्रिणीच्या आईने तो परत घेण्यास नकार दिला. व लाचाची किमत मागितली. 

अशी झाली सुटकादुपारी १ च्या सुमारास आरोपी महिलेने विद्यार्थीनीस बेकायदा डांबून ठेवले. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेने ती भेदरली. मात्र  नंतर प्रसंगावधान राखत तिने तिने स्वत:कडील मोाबाईलवरुन खामगाव येथिल आत्याशी संपर्क साधला. त्यांना आपबिती सांगितली. त्यावर पिडीतेच्या आत्याने  खामगाव पोलिसांशी संपर्क साधून धारणी पोलिसांचा संपर्कक्रमांक मिळविला. एका मुलीस डांबून ठेवल्याची माहिती मिळताच धारणी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरिक्षक अरुण राऊत व त्यांच्या पथकाने सायंकाळी ६ ते ८ च्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन राबविले. आरोपीच्या घराचा शोध घेऊन मुलीची सुटका केली. तर आरोपी महिलेस अटक केली.

दरम्यान, खामगाव पोलिसांनी याबाबत संपर्क साधला. लगेचच शोधमोहिम राबविण्यात आली. मुलीची सुटका करुन आरोपी महिलेस अटक करण्यात आली.अरुण राऊत, सहायक पोलिस निरिक्षक, धारणी 

टॅग्स :KidnappingअपहरणAmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी