शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

दुबई मोहल्यातील सद्दामकडून गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 17:55 IST

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धारणी शहरातील दोन ठिकाणांहून सुमारे १० किलो गांजा जप्त केला.

अमरावती: ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धारणी शहरातील दोन ठिकाणांहून सुमारे १० किलो गांजा जप्त केला. २२ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. शेख तस्लीम शेख उस्मान (रा. दुबई मोहल्ला, धारणी) व राजु टिकाराम हरसुले (रा. टिंगऱ्या रोड, धारणी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे धारणी ठाण्याच्या हददीमध्ये पेट्रोलिंग करीत असतांना शेख तस्लीम व राजु हरसुले हे राहत्या घरी अवैधरित्या गांजाची विक्री करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार, राजु हरसुले याच्या घरातून ३३ हजार ७९० रुपये किमतीचा ६ किलो ७५८ ग्रॅम तसेच सद्दामच्या घरातून १६ हजार ३०० रुपयांचा ३ किलो २६० ग्रॅम गांजा मिळून आला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूध्द धारणी पोलीस ठाण्यात एनडीपीएसअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.यांनी केली कारवाई

पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्निल तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, वृषाली वाळसे, चालक निलेश येते यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी