शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजापेठमध्ये पुन्हा गॅंगवाॅर, खून का बदला खून सें!

By प्रदीप भाकरे | Updated: August 22, 2024 13:35 IST

गुन्हेगार तरूणाचे अपहरण करून खून : मृतदेह फेकला नालीत, दोघे अटकेत

प्रदीप भाकरे अमरावती: केडिया नगरस्थित उद्यानासमोर गॅंगवॉरमधून झालेल्या खुनाच्या घटनेची शाई वाळते न वाळतेच पुन्हा एकदा गॅंगवॉरमधून एका गुन्हेगार तरूणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास सातुर्णा ते साईनगर रोडवरील चांडक नाश्टा सेंटर भागात तो खुनी थरार घडला. यश रोडगे (२१, मराठा कॉलनी, गोपालनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांना गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास यश रोडगे याचा मृतदेह भातकुली नाका परिसरातील कचरा डेपोच्या रोडच्या बाजुला असलेल्या नालीत आढळून आला. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, मृताच्या कुटुंबियांनी राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.             

याप्रकरणी, मृताचा मित्र तथा घटनेत जखमी झालेल्या आकाश रामटेके (२१, गोपालनगर) याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी काटे, श्रेयस आवटे, तक्षदिप इंगळे, मंथन पाडनकर, दिपक ठाकुर व अन्य दोन तीन जणांविरूध्द गुरूवारी पहाटे चारच्या सुमारास खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण व आर्मॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी यश रोडगेवर तलवार व चाकुने हल्ला करत त्याला दुचाकीवर बसवून शहराबाहेर नेले. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर बुधवारी उशिरा रात्री त्याचा मृतदेह नालीत फेकून देण्यात आला. तो शोधण्यासाठी राजापेठ पोलीस,गुन्हे शाखा व विशेष पथक चार ते पाच तास कार्यरत होते. अखेर रात्री तीनच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची व आरोपी अटक करण्याची कार्यवाही करण्यात आली. 

‘लावा’च्या खुनाची पाश्वभूमि६ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री गोपालनगर टी पॉईटजवळून अंकुश मेश्राम उर्फ लावा (२२, म्हाडा कॉलनी) याचे अपहरण करून खून करण्यात आला होता. ८ सप्टेंबर रोजी रात्री कोंडेश्वर जंगल भागात लावाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी राजापेठ पोलिसांनी सनी प्रधान याच्यासह पाच ते सहा अल्पवयीनांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला होता. लावाच्या खूनात यश रोडगेचा सहभाग असल्याचा आरोप करत बुधवारी रात्री लावाप्रमाणेच यश रोडगेचे अपहरण करण्यात आले. त्याचा मृतदेह शहराबाहेर नेऊन टाकण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती